नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ड्रग्जबाबत चॅट केल्याचा आरोप केला आहे. आणि या बाबतचे पुरावे दिशा सालियनचे वकील ओझा यांच्याकडे आहेत. हे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही निशाणा साधला आहे.