Nitin Gadkari यांची नातवंडांसोबत फटाक्यांची खरेदी, Video आला समोर । NDTV मराठी

Union Minister Nitin Gadkari was spotted buying crackers for his grandchildren in Nagpur, keeping up a family tradition. The heartwarming viral video shows his grandfather avatar, winning hearts. Watch this exclusive clip of Gadkari's Diwali shopping moments. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नातवंडांसाठी नागपुरात फटाक्यांची खरेदी केली. राजकीय कामातून वेळ काढत त्यांनी कुटुंबाची ही परंपरा जपली. गडकरींचे आजोबांचे रूप दाखवणारा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. संपूर्ण बातमी पाहा

संबंधित व्हिडीओ