Pune Jamin Ghotala | पार्थ पवार यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल नाही । पुणे कोरेगाव पार्क जमीन घोटाळा

#ParthPawar #PuneLandScam #FIR In the Pune Koregaon Park Land Scam, an FIR has been registered against three individuals, including a suspended Sub-Registrar and Parth Pawar's partner, for evading Stamp Duty. However, Parth Pawar's name is currently not included in the complaint. CM Devendra Fadnavis has ordered a high-level probe, and two officials have been suspended for irregularities in the ₹1800 crore land deal. पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणी निलंबित दुय्यम निबंधक आणि पार्थ पवारांच्या भागीदारासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, सध्याच्या फिर्यादीत पार्थ पवारांचे नाव आरोपी म्हणून नाही. ₹1800 कोटी किमतीच्या जमिनीच्या अनियमिततेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देत दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे

संबंधित व्हिडीओ