राज्य विधीमंडळात विरोधी पक्षनेता न दिल्याने संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेता न देणं, स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.