'दिगंबरा दिगंबरा' च्या अखंड गजरात नृसिंहवाडी दुमदुमली, नृसिंहवाडीत लाखो भाविक दाखल | NDTV मराठी

दत्त जयंतीची नृसिंहवाडीमधील कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावरती दत्त दर्शनासाठी भाविकांनी अगदी पहाटेपासूनच प्रचंड अशी गर्दी केली आहे. दिगंबरा दिगंबराच्या अखंड गजरामध्ये आणि श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात नृसिंहवाडी दुमदुमून गेली आहे. बस स्थानकापासून मुख्य दत्त मंदिर महामार्गावर प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते 

संबंधित व्हिडीओ