Kolhapur Crime | हॉस्टेलमध्ये मोठ्या मुलांकडून लहान मुलांना मारहाण, कोल्हापुरातील हॉस्टेलमधील प्रकार

कोल्हापूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. लहान विद्यार्थ्यांना काही विद्यार्थी अमानुषपणे मारहाण करताना या व्हिडिओतून दिसतंय... हातकणंगले तालुक्याच्या तळसंदे इथल्या एका हॉस्टेलमधील हा प्रकार घडला.. क्रिकेट बॅट, बेल्टने मारत भाईगिरीचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

संबंधित व्हिडीओ