नऊ जानेवारीला राज्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती कामबंद आंदोलन करणार आहेत. अखिल भारतीय सरपंच परिषदेनं हा मोठा निर्णय घेतला आहे.