मंत्री Sanjay Shirsat यांचं आणखी एक प्रकरण बाहेर; 15 कोटींची जमीन खरेदी? NDTV मराठीचा ground report

शिवसेना मंत्री संजय शिरसाठ यांचे एक एक कारनामे समोर येत असतानाच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात निसर्गरम्य अशा ठिकाणी संजय शिरसाट त्यांचा मुलगा तुषार शिरसाट आणि प्रशांत रुपवते यांनी चार पूर्णांक सेहेचाळीस एकर जागा खरेदी केल्याचं समोर आलंय. साधारणतः एक वर्षांपूर्वी ही जागा खरेदी केली होती. आज या जागेचा दर जवळपास एक एकरला तीन कोटी रुपये एवढा आहे.

संबंधित व्हिडीओ