27 मार्च रोजी विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणूकीची सध्या चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाटेला एक जागा आली असून राष्ट्रवादीत जागा एक इच्छूक अनेक असे चित्र आहे.अजित पवार गोटातून माहिती अशी आहे की झीशान सिद्दकी हे पराभूत आमदार असल्याने त्यांना पुन्हा उमेद्वारी दिली जाऊ नये असे असल्यास झीशान सिद्दीकी यांचे राजकीय पुनर्वसन होणे अवघड असल्याची चिन्हे आहेत.