Operation Lotus in Sangola | शेकापला खिंडार! सांगोल्यात भाजपचं 'ऑपरेशन लोटस' सुरु | NDTV मराठी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 'ऑपरेशन लोटस' (Operation Lotus) सुरू केले आहे. सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाला (SHEKAP) मोठे खिंडार पडले असून, बाळासाहेब एरंडेंसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री जयकुमार गोरेंनी आणखी मोठ्या पक्षप्रवेशाचा दावा केला आहे.

संबंधित व्हिडीओ