Operation Tiger च्या पार्श्वभूमीवर दिल्लीत संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई घेणार PC शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याच्या 'ऑपरेशन टायगर'च्या (Operation Tiger) चर्चांनी जोर धरला असतानाच, याला उत्तर देण्यासाठी दिल्लीत ठाकरे गटाकडून मोठी हालचाल सुरू झाली आहे