नाहीतर माफी मागा...; Suraj Chavan यांच्याविरोधात Anjali Damania यांनी दाखल केली याचिका

अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांच्यावर काही आक्षेपार्ह आणि खालच्या दर्जाची वक्तव्ये केल्याचा आरोप केला आहे. दमानियांच्या मते, चव्हाण यांनी जाणीवपूर्वक त्यांच्याबद्दल अपमानास्पद आणि बदनामीकारक भाषा वापरली, ज्यामुळे त्यांना मोठा मानसिक त्रास झाला. यामुळे संतप्त होऊन दमानिया यांनी चव्हाण यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित व्हिडीओ