Pahalgam Terror Attack| हल्ल्यावेळी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या नाशकातल्या कुटुंबियांचा अनुभव

नाशिकच्या मखमलाबाद परिसरात राहणारे फडोळ, दराडे आणि मानकर कुटुंबातील 18 जण जम्मू कश्मीरला पर्यटनासाठी गेले होते.यात महिलांसह अगदी तीन वर्षांच्या मुलांपासून ते 7 वर्षांपर्यंतच्या 8 लहान मुलांचाही समावेश होता.हल्ल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात परत येताना काय अडचणी आल्या तो अनुभव त्यांनी कथन केलाय.

संबंधित व्हिडीओ