महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांना जागतिक यादीत स्थान देण्यात आलेलं आहे. शिवरायांचे बारा किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. त्यातील महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांना युनेस्को च नामांकन मिळालंय. रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरीचा यात समावेश आहे.