भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले. पंकज भोयर भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री.संजय सावकारे यांच्या विषयी स्थानिक तक्रारी यावरून बदल ? संजय सावकारेंवर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी