Zilla Parishad Election Result 2026 | परभणी जिल्हा परिषदेसाठी 680 उमेदवारांचा भवितव्याचा आज फैसला

परभणी जिल्हा परिषदेच्या 54 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 108 गणांसाठी तब्बल 74 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेला आहे. सकाळी 10 वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार आहे....जिल्हा परिषदेच्या 54 गटांसाठी 287 तर पंचायत समितीच्या 108 वॉर्डांसाठी जिल्ह्यात 9 केंद्रात मतमोजणी होणार आहे....130 टेबलवल 116 फेऱ्यांमधून मतमोजणी केली जाणार आहे....कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी नजीर खान

संबंधित व्हिडीओ