The Koregaon Park land deal involving a company linked to Parth Pawar has become a major controversy. The opposition alleges that 40 acres of Govt-owned Mahar Vatan land worth ₹1800 Crore was acquired for only ₹300 Crore. Furthermore, mandatory Stamp Duty worth ₹21 Crore was allegedly evaded, causing a massive loss to the state exchequer. Chief Minister Fadnavis has ordered a high-level probe and suspended officials, confirming the seriousness of the fraud. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित कोरेगाव पार्क जमीन व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. १८०० कोटी बाजारमूल्य असलेली सरकारी जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना विकत घेतली, तसेच ₹२१ कोटी मुद्रांक शुल्क चुकवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या गंभीर फसवणुकीमुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.