दरम्यान 'शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींचं पॅकेज नव्हे तर साडेसहा हजार कोटींचं दिलं..असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय तर पक्ष फोडायला यांच्याकडे 100 कोटी आहेत पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत असी टीका संजय राऊतांनी केली.