गडचिरोलीत माओवाद्यांचा तळ पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय पोलिस जवान आणि माओवाद्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. आक्रमक हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी पळ काढला. नक्षलवाद्यांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय.