शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का देत खासदारांनी शिंदे गटाची वाट धरली. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता थेट मैदानात उतरले आहेत. या राजकीय भूकंपानंतर प्रथमच उद्धव ठाकरे विदर्भ, मराठवाड्याचा दौरा करत आहेत. यवतमाळच्या भूमीतूनच ते बंडखोरांविरोधात रणशिंग फुंकणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय...पाहूया...