सिनेट निवडणूक रद्द करण्यात आली आणि त्यामुळेच आता कोर्टातही याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या युवा सेनेने कोर्टात धाव घेतली आहे. निवडणूक स्थगितीच नेमकं कारण काय आहे? असा सवाल उपस्थित करत कोर्टात धाव घेण्यात आली आहे.