आजवर मुंबई महापालिका आणि बेस्ट ला विकणाऱ्या आदु ठाकरेंनी मुंबईबद्दल न बोललेलं बरं नाहीतर त्यांची लत्तरं वेशीवर टांगायला आम्हाला वेळ लागणार नाही अशी टीका भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.