मंत्री प्रताप सरनाईक यांचं हिंदीप्रेम पुन्हा उफाळून आलं. मीरा भाईंदरमधील एका कार्यक्रमात मराठी भाषेत संवाद साधणाऱ्या आय़ुक्तांना हिंदीत बोलण्याची विनंती त्यांनी केली. मराठी जगवण्यासाठी धडपड सुरू असताना मराठी नेते मराठीची गळचेपी करतायत.. मतांचं लांगुलचालन करण्यासाठी प्रताप सरनाईकांचं उफाळून आलेलं हिंदीप्रेम पाहुयात या रिपोर्टमधून..