सोशल मीडियावरील वर्तनाचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वं तयार करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला दिले आहेत... पॉडकास्टसारख्या ऑनलाइन शोसह सोशल मीडियावरील वर्तनाचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांवर काम करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश सोशल मीडियावरील प्रभावशाली लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा व्यावसायीकरणासाठी वापर करतात...त्यांच्या या पोस्ट मुळं समाजाच्या विविध घटकांच्या भावनांना आघात पोहोचू शकतो... असं कोर्ट म्हणालें