गोवंडी MLA Abu Azmi यांच्यासमोरच राडा, स्थानिकांनी विभागातल्या प्रश्नांवरून धरलं धारेवर | NDTV मराठी

गोवंडीमध्ये आमदार अबू आझमी यांना स्थानिक नागरिकांनी विभागातील प्रश्नांवरून धारेवर धरले... याच वेळी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना नागरिकांनी बेदम चोप दिला... अबू आजमी यांच्या सहकाऱ्यांसोबत मैदानाच्या सुशोभीकरण कामाच्या शुभारंभ करिता गेले असता जोरदार राडा झालंय..

संबंधित व्हिडीओ