A highly-paid IT Engineer from Pune and his wife were defrauded of a massive ₹14 Crore by a fraudster couple claiming divine powers of 'Shankar Maharaj'. The victims sold their London home and all assets to cure their daughters. Pune Crime Branch has arrested the main 'Baba', while the female accomplice is on the run. पुण्याच्या उच्चशिक्षित आयटी अभियंत्याला 'शंकर महाराज' अंगात येतात, असे सांगून १४ कोटी रुपयांना गंडवणाऱ्या भोंदूबाबाला पुणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. मुलींच्या आजाराच्या बहाण्याने दाम्पत्याने लंडनमधील घर आणि आयुष्यभराची कमाई गमावली. अंधश्रद्धेच्या या धक्कादायक फसवणुकीची सविस्तर बातमी!