Pune Crime News | पुण्यात दाम्पत्यावर घरात घुसून तलवारीने वार, घटनेचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

पुण्यातील गुंडगिरी काही संपण्याचं नाव घेत नाहीय.. त्याचं कारण म्हणजे पुण्यात दाम्पत्यावर तलवारीने वार करण्यात आलेत.. किरकोळ कारणातून तरुणाकडून दाम्पत्याच्या घरात घुसून वार करण्यात आलेत.. येरवडा परिसरात ही धक्कादायक घटना घडलीय.. याप्रकरणी आता साजीद उर्फ डी.जे. मोहमद शेख, साकीब मोहमद शेख, शाहनवाज उर्फ चाँद शेख आणि सुलतान उर्फ कैफर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. दरम्यान, हा घटनेचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेत..

संबंधित व्हिडीओ