पुण्यामध्ये कारण पुण्याच्या शुभधा कोदारे या हत्येप्रकरणी आरोपीने पोलिसांकडे मोठमोठे खुलासे केलेत. वडिलांच्या आजारपणासाठी शुभध आरोपीकडून चार लाख रुपये घेतले होते. ते पैसे परत देत नसल्यानं आरोपीने शुभधावर हल्ला केला. तिला अद्दल घडवण्यासाठी हल्ला केल्याचं आरोपी कृष्णान पोलिसांकडे कबूल केला आहे.