Pune| लेकीचं आंतरजातीय लग्न कुटुंबाला खटकलं, खेडमध्ये दाम्पत्याला बेदम मारहाण; नेमकं हे प्रकरण काय?

पुण्यातील खेडमध्ये एका दाम्पत्याला बेदम मारहाण करण्यात आलीय. मुलीने आंतरजातीय लग्न केलं म्हणून कुटुंबाला राग अनावर झाला.. पण मुलगी परत येत नाही म्हणून तिच्या कुटुंबाने थेट मुलीलाच उचलून नेलं.. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ