Pune Fraud | भोंदूबाबाचा 14 कोटींचा गंडा! श्रद्धा कशी अंधश्रद्धा बनली? धक्कादायक खुलासा! NDTV मराठी

#Pune #Fraud #PuneFraud #ITEngineer पुण्यात एका भोंदूबाबाने एका दाम्पत्याला तब्बल 14 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे आता होत आहेत. हा भोंदूबाबा मूळात कोण होता? त्याने आणि त्याच्या साथीदारांनी डोळस दाम्पत्याला कसे फसविले? आणि श्रद्धा अंधश्रद्धा बनल्यास काय परिणाम होतात, हे जाणून घेण्यासाठी पाहा हा सविस्तर रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ