The Pune land deal involving Parth Pawar's Amadea Enterprises LLP has sparked a major controversy. The company allegedly bought 40 acres of Mahar Watan (Govt-owned) land for just ₹300 Cr, which is worth over ₹1,800 Cr, by securing a stamp duty waiver. The transaction, completed in a rush, is under a high-level inquiry for violating laws concerning the sale of government and restricted land. पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील ४० एकर महार वतन जमीन अवघ्या ₹३०० कोटींना खरेदी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ₹२१ कोटी मुद्रांक शुल्क माफ करून हा व्यवहार करण्यात आला. सरकारी मालकीची आणि प्रतिबंधित जमीन नियमबाह्य पद्धतीने विकल्याच्या आरोपांनंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.