पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींचा छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय...पोलिसांनी मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.. दरम्यान याप्रकरणी राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारण्यासाठी काल रात्री ठिय्या मांडला... दरम्यान त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाहीए.. दरम्यान मुलींनी पोलिसांना अॅट्रॉसिटीच्या तक्रारीचं पत्र पोलिसांना दिलं होतं.. पण पोलिसांनी अॅट्रॉसिटीच्या पत्रात तथ्यच नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.. दरम्यान कायदेशीरदृष्ट्या पोलिसांची भूमिका योग्य असल्याचं काही कायदेतज्ज्ञांनी सांगितलंय...