पुण्यात पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून 7 पिस्तुलांची चोरी. बंडगार्डन पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून तब्बल ७ पिस्तुले चोरीला. कचरा वेचक राकेशकुमार संजयकुमार चिटेकर याने पिस्तुले चोरल्याचा आरोप.२९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सेंट्रल बिल्डिंगसमोरील मुद्देमाल कक्षात चोरी. पाठीमागील दरवाजा उचकटून आरोपीचा मुद्देमाल कक्षात प्रवेश.सुरुवातीला बिअरच्या बाटल्या चोरून त्याने मद्यपान केल्याची माहिती.त्यानंतर मुद्देमाल कक्षातील ७ पिस्तुले घेऊन दिवसभर फिरत राहिला. रात्री साडेदहा वाजता साधू वासवानी चौकात एका व्यक्तीला पिस्तूल दाखवून धमकी