Thackeray Vs Shinde | ठाकरेंची चिंता वाढवणाऱ्या 2 बातम्या, सुप्रीम कोर्टात काय घडलं? | NDTV Marathi

Thackeray Vs Shinde | ठाकरेंची चिंता वाढवणाऱ्या 2 बातम्या, सुप्रीम कोर्टात काय घडलं? | NDTV Marathi Two pieces of news adding to Thackeray's worries: What happened in the Supreme Court? 2 सप्टेंबर रोजी म्हणजेच बुधवारी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी चिंता वाढवणाऱ्या 2 घडामोडी घडल्या. त्याचवेळी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी युक्तिवादाला सुरूवात केली. या सगळ्याचा अर्थ काय जाणून हे आपण जाणून घेणार आहोत.

संबंधित व्हिडीओ