Pune विद्यापीठात आंदोलनं आणि मोर्चांवर बंदी; विद्यापीठाशी संबंध नसलेल्या आंदोलनांना निर्बंध | NDTV

पुणे विद्यापीठात आंदोलने आणि मोर्चांवर बंदी.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून ठराव मंजूर.विद्यापीठाशी संबंध नसलेल्या आंदोलनांना निर्बंध. विद्यार्थी संघर्ष कृती समितीकडून निर्णयाला विरोध. या निर्णयामुळे विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता.

संबंधित व्हिडीओ