Vidhan Parishad Election | पुणे पदवीधरच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांची प्रतिक्रिया

Vidhan Parishad Election | पुणे पदवीधरच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांची प्रतिक्रिया Reaction from Harshada Deshmukh, candidate for the Pune Graduates' constituency पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या तयारीला यश मिळेल. पदवीधरांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून महाविकास आघाडीचा लढा सुरू आहे. निवडणुकीत पैशाचा वापर होणे अत्यंत चुकीचे आहे. पदवीधर मतदार सुज्ञ असून शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतील, असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया हर्षदा देशमुख यांनी दिली आहे.

संबंधित व्हिडीओ