भारतीय क्रिकेटसंघाचे माजी कोच आणि राजस्थान रॉयल्सचे विद्यमान हेड कोच राहुल द्रविड हे सध्या वर्ध्यात आहेत.. वर्ध्याच्या तळेगाव येथे असलेल्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये ते IPL टीम सदस्यांना क्रिकेटचे धडे देत आहेत.. यावेळी त्यांनी NDTV मराठीशी दिलखुलास चर्चा केली.त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी.