Zilla Parishad Election Result|रायगड जिल्हा परिषद मतमोजणीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त, Ground Report

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत.. दहा वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल... सुनील तटकरे, भरत गोगावले आणि महेश चव्हाण यांची प्रतिष्ठापणाला लागलीए... या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे... मतमोजणी प्रक्रियेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच मतदान केंद्राबाहेर बंदोबस्त तैनात लावण्यात आला आहे...

संबंधित व्हिडीओ