Zilla Parishad Election Result| रायगडमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त, याचाच घेतलेला आढावा

सात तारखेला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत.. दहा वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे... मतमोजणी प्रक्रियेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच मतदान केंद्राबाहेर बंदोबस्त तैनात लावण्यात आला आहे...याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद पाटील यांनी

संबंधित व्हिडीओ