ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले आहेत तर भाजपनं हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतलेला आहे. मराठी येत नाही म्हणून मीरा भाईंदरमध्ये मनसेनं एका हिंदी भाषिक व्यापाऱ्याला चोप दिला.