अगदी आत्ताच्या घडीची ताजी अपडेट म्हणजे सचिन गोळे या मनसैनिकांनी हे कार्यालय फोडल्याचं समजतंय आणि ते सध्या आपल्यासोबत फोन लाईन वर आहेत सचिन आत्ता अशी माहिती मिळते की सुशील केडियाचं ऑफिस फोडण्यात आलेलं आहे.