Raj-Uddhav यांचं नात घट्ट झालं; ठाकरे बंधूंच्या भेटीवर Sanjay Raut म्हणाले...

#Rajthackeray #uddhavthackeray #sanjayraut #ndtvmarathi मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे ठाकरे बंधूंमधील संबंधांबाबत पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे.

संबंधित व्हिडीओ