माजी आमदार राजन साळवी उद्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.त्याच पार्श्वभूमीवर रात्री उशिरा राजन साळवी आणि एकनाथ शिंदेंची भेट होणार आहे. ठाण्यातील शुभ दीप या उपमुख्यमंत्र्यांच्या घरी ही भेट होणार आहे.