Zilla Parishad Election Result 2026| रत्नागिरी जिल्हा परिषदेत कोणाचा झेंडा फडकणार? जाणून घ्या अपडेट

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समित्यांसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे...रत्नागिरी तालुक्यात 20 टेबल आणि 19 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणाराय...दुपारी 2 वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यताय....रत्नागिरी जिल्हा परिषदेत कोणाचा झेंडा फडकणार याकडे लक्ष...मात्र याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...

संबंधित व्हिडीओ