महायुतीमध्ये दंगा नको, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना दिलाय... मात्र या सल्ल्यानंतरही धंगेकर शांत राहायला तयार नाहीत. धंगेकर भाजप आणि अजित पवारांच्या नेत्यांना अजूनही घायवळ प्रकरणावरुन प्रश्न विचारतायत. पाहुया धंगेकरांवरुन सध्या महायुतीत काय सुरू आहे