Himachal Pradesh च्या दोन जिल्ह्यांना Red Alert, हिमाचलमधून पावसाच्या स्थितीचा घेतलेला आढावा

हिमाचल प्रदेशात दोन जिल्ह्यांत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केलाय..., दोन जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट आणि चार जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे... 26 ऑगस्ट रोजी चंबा आणि कांगडा येथे रेड अलर्ट, मंडी आणि कुल्लू येथे ऑरेंज अलर्ट, तर ऊना, बिलासपुर, लाहौल-स्पीति आणि हमीरपूर या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे...हिमाचलमधील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वि डी शर्मा यांनी .

संबंधित व्हिडीओ