लाल वादळ Nashik शहरात धडकलं; मोर्चा 3 फेब्रुवारीला थेट मंत्रालयावर धडकणार,यासंदर्भातला घेतलेला आढावा

नाशिक जिल्ह्यातील विविध आदिवासी तालुक्यातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांचा  मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च सुरू झाला आहे... लाल वादळ नाशिक शहरात धडकले आहे, म्हसरूळ परिसरात आज त्यांचा मुक्काम आहे. वन हक्क संरक्षण कायदा लागू करा, पेसा अंतर्गत असलेले रिक्त पद तातडीने भरा या प्रमुख मागण्यांसह त्यांच्या इतर मागण्या आहेत. माजी आमदार जे पी गावित आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च काढण्यात आला असून रविवारी नाशिक जिल्हाधिकाऱ्यावर येईल.

संबंधित व्हिडीओ