Electric वाहनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; काही कर रद्द होणार फडणवीसांनी दिली माहिती

इलेक्ट्रिक वाहनांवरील कर रद्द करण्याची मागणी. ठाकरे गटाकडून अनिल परब यांनी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत महत्त्वाची माहिती दिली.

संबंधित व्हिडीओ