शेतकरी सरसकट कर्जमाफीसाठी पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. रोहित यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट