भोंदू अशोक खरात प्रकरणात आता तपासाचा फास आणखी घट्ट होताना दिसतोय. या प्रकरणात वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या रुपाली चाकणकर अखेर एसआयटीच्या चौकशीसाठी हजर झाल्या. महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर आणि आर्थिक व्यवहारांमध्ये खरातसोबत असलेल्या संबंधांवरून रुपाली चाकणकर आरोपांच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. पाहुयात..